Sarkarnama Open Mic Challenge | EP.1 | खासदार Imtiaz Jaleel यांची फटकेबाजी। Maharashtra Politics
2022-05-05 206 Dailymotion
सकाळ डिजिटलतर्फे 'Sarkarnama Open Mic Challenge' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात Heat Wave मध्ये तिखट प्रश्नांचा आणि चटपटीत उत्तरांचा तरुण नेत्यांचा रंगलेला सामना पाहायला #sarkarnama #sarkarnamanews #imtiazjaleel